आमचा ब्लॉग वाचा

"वारी - आनंदयात्रा" संकेतस्थळ अॉनलाईन!

१८ जानेवारी रोजी झालेल्या चर्चासत्राचे संपूर्ण चलचित्रण व्हिडिओ गॅलरीमध्ये उपलब्ध.
हा उपक्रम यशस्वी करण्याकरीता विविध कलाक्षेत्रातील अधिकाधिक लोकांचा सहभाग असावा या हेतूने प्रकल्पाची सखोल माहिती करून देण्यासाठी या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.

वाखरी येथे प्रदर्शन

२४, २५ व २६ जुलै २०१५ रोजी वाखरी मुक्कामी चित्रप्रदर्शनाचे आयोजन.

उपक्रमाबद्दल 'अॉनलाईन' चर्चा

'अॉनलाईन' चर्चेत अधिकाधिक जणांच्या सहभागासाठी 'ब्लॉग'. आपल्या कल्पना जरूर मांडा.

  संपर्क

वारी आनंदयात्रा,
पुणे, महाराष्ट्र, भारत

 

 

या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी सर्व कलाकारांचे स्वागत आहे.
आपला,
संदेश भंडारे
मोबाईल: +९१ ९४२२३ ०९९२३
ईमेल:

आपले विचार कळवा

Leave this empty:


Copyright © 2015 Sandesh Bhandare. All rights reserved